ताज्या घडामोडी

बारामती रोडवर इचलकरंजी येथील सहलच्या बसचा अपघात…

पाहुणेवाडी गावच्या हद्दीत पुलावरून खाली गेल्यामुळे २४ मुली किरकोळ व ३ मुली गंभीर जखमी..

Spread the love

 बारामती रोडवर इचलकरंजी येथील सहलच्या बसचा अपघात.

आवाज न्यूज : बारामती, प्रतिनिधी, ३१ डिसेंबर.

सागर क्लासेस, इचलकरंजी येथील आठवी ते दहावी क्लासच्या मुलींची सहल, औरंगाबाद शिर्डी अशी आयोजित केली होती शिर्डी येथून परत इचलकरंजी येथे जाताना वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने,पुलावरून खाली गेली.

यशोदा ट्रॅव्हल्स ची बस बारामती पुढे पाहुणेवाडी गावच्या हद्दीत पुलावरून खाली गेल्यामुळे २४ मुली किरकोळ व ३ मुली गंभीर जखमी आहेत एकूण ४८ मुली व ५ स्टाफ मेंबर आहेत.अशी माहिती मिळत आहे.

अपघात झालेला बसचा व्हिडिओ ⬇️

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!