ताज्या घडामोडी

आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायीवारी सोहळ्यातील भाविकांसाठी सेवासुविंधा विशेष बैठक 

माउलींच्या संजीवन समाधी मंदिरातून श्रींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान जाण्यास हरिनाम गजरात सेवासुविंधा चा कुठेच अभाव होऊ नये त्या योग्य बैठक सम्पन्न

Spread the love

पुणे : आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी        सोहळ्यातील भाविकांसाठी सेवासुविंधा विशेष बैठक 
कोणजाणे कशी योग्य भाविकांची सेवासुविंधा योग्य पोहोचण्यात सक्षमपणे प्रयत्न करतील ती आशा संपूर्ण महाराष्ट्रातील येणारे भाविक भक्त योग्य पध्दतीने हाताळून योग्य सेवेची अपेक्षा मार्गस्थ पाऊले जनमाणसाठी सर्वे सेवाभाव देणारे गोड शासकीय सर्व प्रांत, आरोग्य, पोलीस, आळंदी नगरपरिषद अधिकारी,एमएससिबी, वहातूक विभागातील मान्यवर पालखी सोहळ्यातील प्रमुख आळंदीतील ग्रामस्थ सर्वांनी येणार्या समस्या प्रात मां विक्रात चव्हाण यांनी त्या सोडविण्यात सक्षमपणे निर्देश दिले
संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी सोहळ्यातील शासकीय खात्यांचे प्रमुखांनी दक्षता घेऊन नागरिक व भाविकांची प्रस्थान काळात गैरसोय होणार नाही यासाठी प्रभावी पणे कामकाज करून सेवासुविधा खंडित होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे सुचना देत आळंदीतील अतिक्रमण कारवाई सरसकट करण्याचे आदेश खेडचे प्रांत विक्रांत चव्हाण यांनी प्रशासनास दिले.
माउलींच्या संजीवन समाधी मंदिरातून श्रींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान जाण्यास हरिनाम गजरात सेवासुविंधा चा कुठेच अभाव होऊ नये त्या योग्य बैठक सम्पन्न
पूर्व आढावा बैठकीचे आयोजन आळंदी देवस्थानच्या ग्रंथालयातील दालनात प्रांत विक्रांत चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या बैठकीत विविध शासकीय खात्यांचे अधिकारी यांनी केलेले नियोजन पत्रव्यवहार आणि कामकाज सूचना, नियोजन, अपेक्षा सांगत बैठकीत प्रांत चव्हाण यांचेशी संवाद साधला. या बैठकीत प्रांत चव्हाण यांनी उपस्थित कर्मचारी, अधिकारी ग्रामस्थ, J दिंडी संघटनेचे मान्यवर यांचेशी सुसंवाद साधून आढावा घेतला. यावेळी संबंधित यंत्रणांना विविध सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी वेळेत नियोजन करण्यास सूचनादेश २१ जूनला पंढरीला मार्गस्थ पाऊले प्रस्थान श्रीक्षेत्र अलंकापुरीत
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर म.पालखी २०२२ मध्ये श्री प्रांत अधिकारी चव्हाण साहेब यांच्यासमवेत मीटिंग होत असताना इंद्रायणी संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी आदेश देऊ केले की होईल तेवढं स्वच्छ पाणी देण्यासाठी पाच दिवस नवीन पाणी सोडण्यात येईल जुनं पाणी वाहून जाईल आणि स्वच्छ पाणी येईल तसेच अनेकानेक भाविक तीर्थ क्षेत्रात येतात व त्या ठिकाणी लोकेशन गुगलचा योग्य स्थळी पोहोचण्यात योग्य वापर करतात त्यातून टाॅवरलाईन जॅम होऊन त्रस्त होतात मग त्यापासून सुटका होण्यास टाॅवरलाईन बाबत योग्य निर्णय हवा भाविकांची योग्य सुविधा व्हावी .श्रीक्षेत्र अलंकापुरी मध्ये आषाढी वारी पालखी सोहळा निमित्त माऊली मंदिर अतिथी गृहामध्ये मिटिंग झाली त्यावेळेस अनेकानेक प्रश्न प्रस्थापित करून मुख्याधिकारी मा.अकुश जाधव यांना विविधतापूर्ण समस्या वारी काळातील होणारे बदलाव सर्व पत्रकार जनसामान्य यांनी योग्य प्रश्न उपस्थित केले या बैठकीस आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त अँड विकास ढगे पाटील, देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, दिघीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव, पोलीस उपायुक्त प्रेरणा कट्टे, वाहतूक पोलीस निरीक्षक आर. डी. जाधव, वीज वितरणचे सहाय्यक अभियंता सुभाष धापसे, कनिष्ठ अभियंता विजय पाटील, बीडीओ अजय जोशी, खेडच्या तहसीलदार वैशाली वाघमारे, तालुका वैद्यकीय अधिकारी एन.एस. कांबळे, पालखी सोहळा दिंडी समाज संघटना सचिव मारुती कोकाटे, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, पुष्प सजावट सेवा सुदीप गरुड, आळंदी ग्रामीण रुग्णालय डॉ. शुभांगी नरवडे, खेड तालुका भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन कार्याध्यक्ष पै. बाळासाहेब चौधरी,नगरपरिषद विविध विभाग प्रमुख आदींसह शासकीय खात्याचे विविध अधिकारी उपस्थित होते सेवा द्या सेवा घडू द्या हिच अपेक्षा वारकरी संप्रदाय जनसामान्य भाविक भक्तांची आशा .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!