आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

म्युझिक आर्ट डान्स MAD Academy तर्फे सोलापुरातील बालकलाकारापासून मोठ्यांपर्यंत सर्वासाठी चित्रकला स्पर्धेचे 2 जुलै रोजी आयोजन

Spread the love

सोलापूर:- यावर्षी, म्युझिक आर्ट डान्स MAD Academy सोलापुरातील बालकलाकारापासून मोठ्यांपर्यंत सर्वासाठी चित्रकला स्पर्धा घेत आहे.

⭕️ *गट खालील प्रमाणे*
A-1st, 2nd, 3rd
B-4th, 5th, 6th
C- 7th, 8th, 9th
D-Handicap
E-Open

👉 *15000/ रुपये पेक्षा जास्त किमतीची अनेक बक्षिसं*

👉 *प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना आकर्षक गिफ्ट व्हाऊचर*

👉 *Gift Partner*
राहुल एजन्सी यांचे
*मंगलम मॉल चौपाड ,सोलापूर*

👉 *नियम व अटी:*
१) स्पर्धा वेळेवर सुरु होईल.
२) चित्रकलेचे विषय स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सांगण्यात येतील.
३) चित्र काढण्यासाठी लागणारा पेपर आयोजक देतील.
४) नाव नोंदणी शाळेतून व वैयक्तिकरित्या करता येईल.
५) प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहे.
६)प्रत्येक स्पर्धकास गिफ्ट (व्हाउचर) कुपन मिळणार आहे.
७) प्रत्येक गटातून १०००, ७००, ५०० रुपयाचे गिफ्टचे कुपन, प्रमाणपत्र, मानचिन्ह मिळणार आहे. .
८) विद्यार्थ्यांनी रंगकामाचे साहित्य स्वतः आणावे
९) निकाल रविवार ९ जुलै २०२३ रोजी असेल.
१०)प्रवेश फी 50₹

*दिनांक:* २ जुलै २०२३
*वेळ:* ८.३० वाजता.
*स्थळ:* नूतन मराठी विद्यालय
डफरीन चौक,सोलापूर.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!