ताज्या घडामोडी

भांगरवाडी येथील श्री हनुमान जन्मोत्सव नवराञौत्सव मंडळातर्फे आकर्षक रोषणाई ….

Spread the love

भांगरवाडी येथील श्री हनुमान जन्मोत्सव नवराञौत्सव मंडळातर्फे आकर्षक रोषणाई ….

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर,  लोणावळा ता.४प्रतिनिधी.

भांगरवाडी येथील श्री हनुमान जन्मोत्सव नवराञौत्सव मंडळातर्फे आकर्षक रोषणाई करण्यातच आली आहे.
मःडळाचे २९ वर्ष असून आमर जयवंत जाधव हे उत्सव कार्यकारीणी अध्यक्ष असून श्री हनुमान जन्मोत्सव नवराञौत्सवाच्या मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष अतुल शंकर ठुले आहेत..

माजी उपनगराध्यक्ष मारूती तिकोणे व उद्योजिका .आरती मारूती तिकोणे मंडळाचे आधारस्तंब आहेत..ता.२९ रोजी रास दांडीया स्पर्था झाली.ता.४ नवचंडीका होमहवन व ता.बक्षिसे वाटप व महाप्रसाद ता.५ रोजी आहे. मंडळाने आकर्षक रोषणाई केली आहे..

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!