आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाबोधी बहुउद्देशिय सामाजिक संस्था सुशील नगर विजापूर रोड सोलापूर ,यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी ….!

Spread the love

 सोलापूर:-  महाबोधी बहुउद्देशिय सामाजिक संस्था सुशील नगर विजापूर रोड सोलापूर ,यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी करण्यात आली. *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयती निमित्त मंडळास आई प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती भेट देण्यात आली

सदर कार्यक्रमास आई प्रतिष्ठान सोलापूर चे संस्थापक अध्यक्ष मा प्रकाश राठोड यांच्या प्रमुख उस्थिती मध्ये बुद्ध मूर्ती स्थपनेचा कार्य क्रम संप्पन झाला ,या कार्यक्रमास जाई -जुई विचार मंच अध्यक्ष 
कुमारगौरव (बंटी)चंदनशिवे तसेच , प्रीतम कोठारे , जितेश (दादा) वाघमारे,  रवी (मालक) कन्नुरे,  महेशकुमार काटे (G. M उत्सव कमिटी माजी उपाध्यक्ष) ,  गब्बुर सर, . करण वाघमारे, प्रा. रमेश वाघमैतर सर, . संतोष वाघमारे , . कपिल वाघमारे , या कार्य क्रमा निमित्त . सुभाष वघमैतर, व . शेखर कंनुरे यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले, सदर कार्यक्रमास जयंतीउत्सव अध्यक्ष – दिपक पागद उपाध्यक्ष- भीमाशंकर माशाळकर,उपाधक्ष्य- प्रा. सिद्धार्थ वाघमैतर कार्याध्यक्ष – ॲड. सुरज चंद्रबन्सी
सचिव – गणेश कांबळे,खजीनदार- ऋतिक निकंबे
सदस्य..आनंद वाघमारे, रमेश वाघमैतर दयानंद वाघमारे, अक्षय वाघमारे, बी आर प्रसन्न, महेशकुमार काटे, काशिनाथ शिंदे, बाबू बिराजदार, राजू कालदे, संजय गडदे, महेश काटकर, रतनसिंग चंद्रबन्सी, विजय वाघमारे, किरण वाघमैतर, पवन कांबळे, ॲड. अमर वाघमैतर, सोमनाथ होनगुंडे, महेश बंडेनुरू, बादशहा शेख, भूषण वाघमारे, राकेश निकंबे, सुनिल साखरे, रणजित क्षीरसागर, केदार कलशट्टी, मारुती कोंडुरं, संतोष राजपूत, सरजू कुंभार, विजय विबूते, सचिन हिरेमठ, दाउशा वाघमारे, विशाल गुरव, राहुल चौधरी रणजित राजपूत, अंकुश चव्हाण, आकाश वाघमैतर, बालाजी राजपूत, सर्व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्य क्रमाचे प्रास्तविक . जितेश (दादा) वाघमारे यांनी केले, सूत्रसंचलन प्रा. रमेश वाघमैतर यांनी केले*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!