ताज्या घडामोडी

मोठी बातमी ! बीजेपीचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार – प्रशांत जगताप 

Spread the love

पुणे : पुण्यातील भाजपचे तब्बल 16 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असून लवकरच ते पक्षात प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा पुणे राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

या नगरसेवकांची राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासोबत गुप्त बैठक झाली असल्याचा दावाही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी किमान 122 जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रशांत जगताप यांच्या दाव्याने भाजप नगरसेवकांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!