आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोलापूर जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटना तर्फे नूतन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांचा सत्कार सोहळा संपन्न….!

Spread the love

सोलापूर:- ( उपसंपादक रत्नाकर लोंढे) सोलापुरात नुकत्याच रुजू झालेल्या   नूतन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांचा सोलापूर जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटना तर्फे  सत्कार करण्यात आला.


त्यावेळी सोलापूर जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटना चे जिल्हाध्यक्ष रविकांत सुर्वे सर सचिव मुस्ताक शेतसंदीं, जिल्हा सहसचिव रत्नाकर लोंढे, कोषाध्यक्ष महेश रामशेट्टी,माचानुरचे पुजारी सर,
शहर अध्यक्ष शिवानंद कटके,
शहर सचिव सुधाकर महिद्रकर,
ज्येष्ठ शहर कोषध्यक्ष रवी कोरे,मार्गदर्शक रमेश इंडे सरकार ,मार्गदर्शक अमरनाथ जाधव उपस्थित होते ई. बी .सी कॅम्प 30सप्टेंबर 2023 नंतर घेण्यास सागितले. शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे मॅडम यांनी त्यास मान्यता दिली यथा अवकाश पत्र काढण्यात येईल व लवकरच लिपीकाची कार्यशाळा आयोजित करण्यात येईल असे सागितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!