ताज्या घडामोडी

तळेगाव लायन्स क्लब तर्फे पोलीस कर्मचाऱ्यांना रेनसुट चे वाटप

Spread the love

तळेगाव दाभाडे: तळेगांव-चाकण रस्त्यावर वडगांव फाटा ते इंदोरी टोल नाक्यावर भर पावसात वाहतूक पोलीस तीन ते चार ठिकाणी वाहतूक नियमन करत असतात. पावसातही आपले कर्तव्य बजावणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यांना तळेगाव लायन्स क्लबतर्फे 20 रेनसुट देण्यात आले. याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ तळेगांव च्या अध्यक्षा लायन प्रमिला वाळुंज, तळेगांव शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक शहाजी पवार ,वाहतूक शाखा देहूरोड तळेगाव विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश पवार, अनेक पोलीस बांधव, पत्रकार गणेश बोरुडे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस , व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण ओसवाल, लायन सुनिल जैन, लायन सचिव अनिल तानकार, लायन सुनिल वाळूंज, लायन प्रकाश पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी लायन्स क्लब च्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि पोलीस बांधवांना दिलेल्या मदतीसाठी आभार देखील मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia