ताज्या घडामोडी

इंदोर एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरले ; प्रवाशी सुखरूप

Spread the love

लोणावळा : इंदोर एक्सप्रेसचे दोन डबे आज सकाळी पावणे आठच्या सुमारास रुळावरून घसरली यामुळे काही काळ लोणावळा – पुणे लोकल सेवा विस्कळीत झाली होती.

सुदैवाने  या घटनेत कोणतीही हानी झाली नसून सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. रेल्वे प्रशासनाने युध्दपातळीवर गाडी रुळावर घेण्याचे काम सुरू केले. गाडी रुळावर आणून पुढे सोडण्यात आली. मात्र लोकल सेवा विस्कळीत झाल्याने कामासाठी निघालेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia