ताज्या घडामोडी

रेल्वे अधिकाऱ्यांनी केली वडिवळे पुलाची पाहणी… 

कामशेत येथे रेल्वे गेट क्रमांक ४२ येथील वडिवळे अंडर ग्राउंड पुल बंद करण्यात यावा यासाठी सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला होता.

Spread the love

आवाज न्यूज :  शिवानंद कांबळे, कामशेत प्रतिनिधी, 22 ऑगष्ट  रेल्वे अधिकाऱ्यांनी केली वडिवळे पुलाची पाहणी
कामशेत येथे रेल्वे गेट क्रमांक ४२ येथील वडिवळे अंडर ग्राउंड पुल बंद करण्यात यावा यासाठी सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी  माजी मंत्री बाळा भेगडे यांनी फोन वरून डी आर एम रेणू शर्मा यांच्याशी. चर्चा केली असता त्यावेळी रेल्वे प्रशासनाने सांगण्यात आले होते की रेल्वे चे अधिकारी येऊन पाहणी करून पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगितले यालाच अनुसरून रेल्वे प्रशासनाचे अधिकारी ए.डी.आर. एम ब्रिजेशकुमार सिंग यांनी प्रत्यक्ष  पाहणी केली.

त्यावेळी पीडब्ल्यू चे इंजिनिअर रावसाहेब आगळे आंदोलन अध्यक्ष भाई भरत मोरे सरपंच रूपेश गायकवाड निलेश दाभाडे सुभाष रायसोनी, विलास भटेवरा ,शंकर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!