ताज्या घडामोडी

नवलाख उंबरे गावात ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ

Spread the love

नवलाख उंबरे : महाराजस्व अभियानाअंतर्गत संपूर्ण मावळ तालुक्यात सुरू असलेल्या शासन आपल्या दारी अभियानाचा 1 ऑक्टोबर रोजी नवलाख उंबरे गावात उद्घाटन समारंभ पार पडला.

यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्याध्यक्ष मावळ शिवाजीराव असवले, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी युवक अध्यक्ष आंदर मावळ तसेच नाणे मावळ कैलास गायकवाड, माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव शिंदे,सरपंच चैताली कोयेते, उपसरपंच मयुर नरवडे, ग्रामविकास अधिकारी प्रमिला घोडेकर, माजी सरपंच दत्तात्रय पडवळ, ग्रामपंचायत सदस्य संतोष नरवडे, सविता बधाले, अलका बधाले, सुनील खंडागळे, पंडित दहातोंडे, सुवर्णा संग्राम, कदम पोलीस पाटील निता बधाले, राष्ट्रवादी नेते नवनाथ पडवळ, कार्याध्यक्ष सुदाम कदम, प्रतिष्ठान नवनाथ  पडवळ,  अॅड.मोहन बधाले अॅड. मदन सातपुते प्राथमिक शाळा मुख्याध्यापक भरत शेटे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia