ताज्या घडामोडी

शिवछत्रपतींच्या पालखी सोहळ्याचे मावळ तालुक्यामध्ये जल्लोषात स्वागत

Spread the love

मावळ : शिवछत्रपतींचा पालखी सोहळा शिवनेरी ते पंढरपूर यथोचित पार पडला. पंढरपूर ते रायगड आणि रायगड ते शिवनेरी असा परतीचा मार्ग मावळ तालुक्यामधून नियोजित होता. कामशेत शहर, वडगाव आणि तळेगाव दाभाडे मध्ये शिवप्रेमी, इतिहासप्रेमी तरुणांनी अधिक जल्लोषात मावळ तालुक्यातील या तिन्ही ठिकाणी अतिशय उत्स्फुर्तपणे पालखीचे स्वागत केले.

बजरंग दल – विश्वहिंदू परिषद (मावळ शाखा), शिवसह्याद्री महानाट्य संस्था, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवशाही ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय (लोणावळा) या चार संस्थांच्या वतीने मावळ तालुक्यातील पालखी सोहळ्याचे  नियोजन करण्यात आले होते.

डॉ. संदीप महिंद, यांनी पालखी मार्ग, पायी वारीचे स्वरूप याबद्दल मार्गदर्शन केले, इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे यांनी पुढील वर्षी पायी वारी मध्ये मावळ तालुक्यातील बहुतांश तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia