ताज्या घडामोडी

लोणावळ्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; एकाला अटक

Spread the love

लोणावळा : लोणावळा परिसरात चालणा-या सेक्स रॅकेटचा पुणे ग्रामीण व लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.याप्रकरणी एका दलालाला अटक केली असून दोन मुलींची सुटका केली आहे.

जय उर्फ धनंजय कातवारु राजभर (वय 27 रा. नांगरगाव लोणावळा, मुळगाव- टिळक नगर चेंबूर, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. एका महिलेसोबत लोणावळा येथे धनंजय राजभर हे रॅकेट चालवत होता.

या रॅकेट विषयी पोलिसांना माहिती मिळाली. त्यानूसार पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कारवाईचे आदेश दिले.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहकाव्दारे आरोपी धनंजय याच्याशी व्हॉटसअपवर संपर्क साधला. त्यानंतर सापळा रचत पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी दोन मुलींची सुटका करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia