ताज्या घडामोडी

खडकाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निलेश दाभाडे

Spread the love

कामशेत : ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे येथील उपसरपंच निलेश खंडू गायखे यांनी १० जून रोजी राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त होते. या रिक्त असलेल्या पदासाठी शुक्रवारी (दि. २) रोजी निवडणूक घेण्यात आली होती.

यासाठी उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्य निलेश दाभाडे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे उपसरपंच पदी निलेश मोहन दाभाडे यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी बी. व्ही. खोमणे यांनी काम पाहिले. निवडणूकप्रक्रिया सरपंच रुपेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia