ताज्या घडामोडी

गुन्हेगारांना प्रोहात्सन देणाऱ्या विद्यमान आमदार सुनिल शेळके वर गुन्हा दाखल करावा आर.पी.आय.(A) ची मागणी…

Spread the love

गुन्हेगारांना प्रोहात्सन देणाऱ्या विद्यमान आमदार सुनिल शेळके वर गुन्हा दाखल करावा आर.पी.आय.(A) ची मागणी…

 आवाज न्यूज: राजेश बारणे,  कामशेत              ( मावळ ) प्रतिनिधी दि .२०- ऑगष्ट.

कामशेत मध्ये दि.१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सार्वजनिक दहीहंडी कार्यक्रम दरम्यात एका तडीपार कुख्यात गुंडाला सोबत घेऊन विद्यमान आमदार आपल्या गाडीत बसवून त्याला दहीहंडी कार्यक्रमांपर्यत घेऊन आले. पाच महिन्यापूर्वी ही याच इसमाने दलित समाज्याच्या विरोधात “गळ्यात मडके व झाडु” अशी पोस्ट सोशल मिडीया टाकली होती त्यामुळे दलित समाज्याच्या भावना दुखावल्या होत्या त्या वेळी त्या व्याक्तीवर गुन्हा ही दाखल झाला होता.

मावळ तालुक्यात ,गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या विद्यमान आमदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आर.पी.आय (ए) कामशेतच्या  वतीने करण्यात आली.

या वेळी ,मावळ तालुका आर.पी.आय अध्यक्ष लक्ष्मण भालेराव,पुणे जिल्हा संपर्कप्रमुख समीर जाधव,संतोष कदम,सोनु गायकवाड ,अनिल भांगरे
सरपंच नागेश ओव्हाळ,सुनिल पवार,अशोक केदारी ,सिध्दार्थ गायकवाड,नितिन ओव्हाळ,संतोष गायकवाड,शंकर कसबे,विजय जाधव,नारायण साळवे,लीलाताई वाघमारे,राजश्री जोगदंड,साधना वाघमारे,रत्नमाला ओव्हाळ,जया रोकडे,राजश्री निकाळजे आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia