ताज्या घडामोडी

सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या वतीने शाळेस संगणक व कपाट भेट..

विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर खेळाची आवड निर्माण व्हावी ह्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला!!

Spread the love

सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या वतीने शाळेस संगणक व कपाट भेट

आवाज न्यूज कामशेत प्रतिनिधी:      सह्याद्री विद्यार्थी अकादमी व जाएंटस ग्रुप च्या वतीने भाजे येतील बाल संस्कार मंदिर येथील शाळेस संगणक भेट देण्यात आला व ताजे येतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येते शाळेस कपाट देण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये संगणकाची आवड निर्माण व्हावी त्यांना त्याचे ज्ञान मिळावे संगणक ही काळाची गरज ओळखून त्यांनी त्याचे ज्ञान घ्यावे या उद्देशाने सह्याद्रीच्यावतीने हा उपक्रम घेण्यात आला. सह्याद्रीच्या वतीने ग्रामीण भागात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,खेळाचे साहित्यवाटप,राज्यस्तरीय डान्स स्पर्धा अशी अनेक उपक्रम घेण्यात येतात अकादमीच्या वतीने आतापर्यंत ग्रामीण भागातल्या अनेक शाळेमध्ये गरजू

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य सोबत क्रीडा साहित्य देण्यात आले आहे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर खेळाची आवड निर्माण व्हावी ह्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला, असे सह्यादी विद्यार्थी अकादमी चे सचिन शेडगे यांनी सांगितले यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ चे वाटप करण्यात आले ,तसेच विद्यार्थ्यांना स्वाती रगडे यांनी मार्गदर्शन केले या वेळी सह्यादी अकादमी चे केदार डाकवे,किशोर वाघमारे,सत्यम तिकोने,बाळासाहेब जमादार, अश्विन दाभाडे, राजू शिंदे, सुषमा साबळे,सहदेव केदारी,अमोल तिकोने आदी जण उपस्थित होते यावेळी आभार प्रदशन सुषमा येवले यांनी केले तर सूत्रसंचालन अनुजा वाघमारे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia