ताज्या घडामोडी

केमिकलचा टँकर उलटल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस – वे ठप्प 

लोणावळा शहरात वाहतूक कोंडी

Spread the love

लोणावळा : खंडाळा घाटात अमृतांजन पुलाच्या खाली मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर केमिकलचा टँकर पलटी झाला आहे. या टँकर मधील केमिकल रस्त्यावर सांडले असतात त्याचा हवेशी संपर्क आल्याने ते मेणाप्रमाणे झाले. सदरचे केमिकल उतारामुळे रस्त्यावर लांबवर पसरल्याने मुंबई बाजूकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. लोणावळा शहरातून वाहने जुन्या हायवेवर वळविण्यात आल्याने लोणावळा शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

आयआरबी व पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून मदत कार्य वेगाने सुरू आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!