ताज्या घडामोडी

26 ऑगस्ट रोजी लोणावळ्यात लसीकरण महोत्सव

Spread the love

लोणावळा : शहरात 26 ऑगस्ट रोजी लसीकरण महोत्सव होणार आहे. या दिवशी शहरातील 4 ठिकाणांवर लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे.

26 ऑगस्ट रोजी मावळात सर्वत्र बजाज लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेचा भाग म्हणून लोणावळा शहरात 3000 नागरिकांचे लसीकरण करण्याचा मानस नगरपरिषदेने केल्याची माहिती नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांनी दिली.

शहरातील संखेश्वर रुग्णालय, लोणावळा नगरपरिषद इमारत तळमजला, संत ज्ञानेश्वर विद्यालय, भांगरवाडी व नांगरगाव औद्योगिक वसाहत कार्यालय या चार ठिकाणी लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात येणार आहे. याकरिता टोकन वाटप न करता नागरिकांना थेट लस घेता येणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia