ताज्या घडामोडी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथजी शिंदे साहेब तळेगाव स्टेशन येथे  जनसेवा विकास समितीचे संस्थापक, किशोर आवारे यांची सदिच्छा भेट.

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे तळेगाव दाभाडे नगरी मध्ये स्वागत करण्यात आले.

Spread the love

आवाज न्यूज: 20 ऑगष्ट, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार  एकनाथजी शिंदे साहेब यांची  मराठा क्रांती चौक तळेगाव स्टेशन येथे  जनसेवा विकास समितीचे संस्थापक, किशोर आवारे यांची सदिच्छा भेट.तळेगाव शहराला जी काय  मदत लागेल ती देऊ असे अश्वासन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब याांनी किशोर आवारे यांना दिले.

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे तळेगाव दाभाडे नगरी मध्ये पुष्पगुच्छ देऊन व  फटाक्याच्या अतिषबाजीत स्वागत करण्यात आले. यावेळी जनसेवा विकास समितीच प्रवक्ते, मिलिंद अच्युत, संतोष शेळके,कल्पेश भगत, निखिल भगत, सुनिल कारंडे,व कॉलेजच्या विध्यार्थीनी ,नागरिक बंधुभगिनींनी व तरुणांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. शिंदे साहेब यांच्या ,आगमनाने  मराठा क्रांती चौक   गजबजून गेेेला होता.. .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!