ताज्या घडामोडी

एकविरा देवीचे दर्शन घेऊन घरी परतताना कारचा अपघात..

कार पलटी झाल्याने सहा भाविक जखमी....

Spread the love

एकविरा देवीचे दर्शन घेऊन घरी परतताना कारचा अपघात..

आवाज न्यूज : कामशेत प्रतिनिधी, २३ नोव्हेंबर.

कार्ला येथील एकविरा देवीच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी येत असतात. असेच  MH 04 AY 1295 या गाडीतील भाविक आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी आले होते.

दर्शन घेऊन घरी परतताना उतारावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाल्याने सहा भाविक जखमी झाले आहेत.सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!