ताज्या घडामोडी

उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्याने उसाचा ताजा रस पिण्यासाठी गर्दी

Spread the love

लोणावळा : उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्याने उसाचा ताजा रस पिण्यासाठी नागरिकांकडून हातगाडीवर मिळणाऱ्या रसवाल्याकडे गर्दी वाढू लागली आहे.

लोणावळा शहरात रायवूड पार्कचा निसर्ग सौदर्यानै नटलेला परिसर असल्याने सुमारे तीनशे चारशे वर्षाच्या वृक्षांची दाटी असल्याने येथे थंडगार हवा शहरात खेळती राहते. माञ शहरात उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्याने व गर्मी वाढल्यामुळे लोकांनी थंडगार सरबत , उसाचा रस , आईस्कीम असे थंडगार पदार्थ पिण्यासाठी गर्दी वाढली आहे. थंडगार उसाचा रस विकणारे हातगाडीवाले लोणावळ्यात बीड वरून येवून इथे लोकांची तहान थंडगार रसाने भागवीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia