ताज्या घडामोडी

तळेगावातील मारुती मंदिरात दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न

Spread the love

तळेगाव : आज शुक्रवार (5 नोव्हेंबर)रोजी मारुती मंदिर तळेगाव दाभाडे येथे पाडवा दिवाळी पहाट हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला

स्थानिक कलाकार दिगंबर कुलकर्णी, सतीश खरात, सुभाष वाळुंज,दत्तात्रय मेढी,संजय गरुड आणि अन्य कलाकारांनी आपल्या सुमधूर आवाजात बहारदार गीते यावेळेस सादर केली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कमलाकर दुसानी, संजय दुसानी, गिणेश  क्षिरसागर, गौरव क्षिरसागर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!