ताज्या घडामोडी

आढले खुर्द गावात झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू

Spread the love

मावळ : तालुक्यातील आढले खुर्द गावात किरकोळ वादातून झालेल्या सकाळी 10 च्या सुमारास झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे.आज शुक्रवार (दि. 21) सकाळी अविनाश शिवाजी भोईर या तरुणाने केलेल्या गोळीबारात रोहन चंद्रकांत येवले गंभीर जखमी झाला.

जखमीला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले .डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले . डेप्युटी कमिशनर आॅफ   पुलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरु असल्याची माहिती परंदवडी पोलिसांनी दिली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia