ताज्या घडामोडी

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना शोधून द्या आणि पाचशे रुपये बक्षीस जिंका

Spread the love

वडगाव : सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर किंवा रस्त्याच्या बाजूला कचरा टाकणाऱ्यांना शोधून द्या आणि पाचशे रुपये बक्षीस जिंका अशी योजना वडगाव नगरपंचायत मार्फत राबविली जात आहे.

शहरात तसे शहरालगत अनेक रस्त्यांवर दिसणाऱ्या कचऱ्याच्या ढिगावर नियंत्रण मिळवण्यासाठी हि  योजना राबविण्यात येत आहे. रोज घंटागाडी येऊनही काही बेजबाबदार नागरिक उघड्यावर कचरा टाकतात. तर काही नगरपंचायती बाहेरील नागरिक कामाला जाता येता कचरा रस्त्याच्या कडेला टाकतात. अनेकदा आवाहन करूनही नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसते.

अशा प्रकारे उघड्यावर कचरा टाकणारे व आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या नागरिकांना पकडून देण्याचे आवाहन वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्षा मयुर ढोरे यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia