ताज्या घडामोडी

कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे आकस्मिक निधन

Spread the love

बेंगळुरू : साऊथ मधील सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे वयाच्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले आहे.

बेंगळुरू येथील विक्रम रुग्णालयांमध्ये छातीत दुखत असल्याच्या तक्रारीवरून त्यांना दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. प्रकृती गंभीर असल्याने अखेर त्यांची मृत्युशी झुंज संपली.

पुनीत राजकुमार यांनी अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्यांच्या जाण्याने टॉलीवूड पासून बॉलीवूड पर्यंत शोककळा पसरली आहे. क्रिकेट जगतानेही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia