ताज्या घडामोडी

भंडारा डोंगरावरील यंदाचा माघ शुद्ध दशमी सोहळा रद्द

Spread the love

तळेगाव : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर भंडारा डोंगरावरील माघ शुद्ध दशमी सोहळा रद्द करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. 5 ते 13 फेब्रुवारी पर्यंत साधेपणाने सोहळा साजरा करण्यात येईल.तरी वारकऱ्यांनी भंडारा डोंगरावर गर्दी करू नये असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

भंडारा डोंगर ट्रस्टच्यावतीने माघ शुद्ध दशमीला अखंड हरिनाम सप्ताह, प्रवचन, कीर्तनाचे आयोजन करण्यात येते .मात्र करोनामुळे यंदाचा सोहळा रद्द झाला असून नियमांचे पालन करत केवळ विधीवत धार्मिक पूजा करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia