ताज्या घडामोडी

भाजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी गोरक्षनाथ दळवी

Spread the love

लोणावळा : भाजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी गोरक्षनाथ दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

भाजे ग्रामपंचायत उपसरपंच अश्विनी खाटपे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे निवडणूक घेण्यात आली.

सरपंच चेतन मानकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत दळवी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी सरपंच चेतन मानकर, क्रीडा आघाडीचे नामदेवा वारिंगे, भाजपा उपाध्यक्ष मच्छिंद्र केदारी, सरचिटणीस नवनाथ कडू, माजी उपसरपंच दिनेश ढगे, सुनिता दळवी, सविता शिवेकर, अश्विनी खाटपे, दिलीप भालेराव, सदस्य मच्छिंद्र विखार, ग्रामसेविका मोहिनी काटे यांनी दळवी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia