ताज्या घडामोडी

गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच माझी जडणघडण झाली – रो दीपक फल्ले….

Spread the love

 

गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच माझी जडणघडण झाली – रो दीपक फल्ले….

आवाज न्यूज: रेशमा फडतरे, तळेगाव दाभाडे, ५ सप्टेंबर.     

गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच माझी जडणघडण झाली असे भावोद्गार रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी चे अध्यक्ष रोटरियन दीपक फल्ले यांनी शिक्षकांच्या सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केले.                                     

शिक्षकांनी आम्हाला आमच्या चुका दाखवल्या व त्या चुकां मधून शिकून आम्ही आज खूप मोठी झेप घेऊ शकलो याचा सर्व श्रेय हे आमच्या शिक्षकांना जाते असेही ते पुढे म्हणाले शिक्षक दिनाचे औचित्य साधून आज बाल विकास विद्यालय मधील मेरी लाला मिस,प्राध्यापक नूतन कांबळे व लीना परगी या शिक्षकांचा रोटरी सिटी तर्फे सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी रो डॉक्टर रघुनाथ कश्यप, लाला मिस बालविकासच्या प्राध्यापक सौ नूतन कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास रो दिलीप पारेख ,रो संजय मेहता, रो किरण ओसवाल, रो राकेश ओसवाल हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो चेतन पवा यांनी केले तर आभार    रो. रेश्मा फडतरे यांनी केले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia