ताज्या घडामोडी

दसरा सणानिमित्त झेंडूच्या फुलांनी सजली बाजारपेठ

Spread the love

लोणावळा : विजयादशमीच्या मुहूर्तावर  मावळ तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या लोणावळा शहरात झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे.

दसरा सणानिमित्त झेंडूच्या फुलांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली आहे. लाल ,पिवळ्या रंगाची गोंडेदार फुले ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. दसऱ्याला झेंडूला विशेष महत्त्व असते. या फुलांची दाराला तोरणे बांधली जातात.60 ते 80 रुपये दराने फुलांची विक्री होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!