ताज्या घडामोडी

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांचा राजीनामा

Spread the love

कर्नाटक : येथे राज्याचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुररप्पा यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे.

येडियुरप्पा यांनी दोन वर्षापूर्वी याच दिवशी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या निमित्ताने आयोजीत कार्यक्रमात त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले. त्यांच्या राजीनाम्यामुळे कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नवीन मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अनेक नावे चर्चेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!