ताज्या घडामोडी

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार इंदोरी येथे बैलगाडा शर्यत; घाट सज्ज

Spread the love

इंदोरी : मावळ तालुक्यात इंदोरी येथे रविंद्र भेगडे आणी रवी निवृत्तीभाऊ शेटे युवा मंच यांच्या वतीने आयोजित निमंत्रित बैलगाडा शर्यतीसाठी इंदोरी घाट सज्ज  झाला आहे.

या स्पर्धेसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिली. बैलगाडा शर्यत जिंकणा-यांना  भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत.

बैलगाडा शौकिनांनी या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!