ताज्या घडामोडी

शहर पोलिस , स्थानिक प्रशासन व ओला उबेर विरोधात आमदार सुनिलआण्णा शेळके यांचे मंगळवारी लोणावळ्यात रास्तारोको

Spread the love

लोणावळा : लोणावळा शहर पोलिस यांची दडपशाही , स्थानिक प्रशासन व ओला उबेर विरोधात आमदार सुनिलआण्णा शेळके यांचे नेतृत्वाखाली आज (ता.१२) रोजी मंगळवारी लोणावळ्यात रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.

लोणावळ्याच्या भगवान महावीर चौकात हे रास्तारोको आंदोलन सकाळी ११ वाजता होईल. टपरी संघटना , लोणावळा टँक्सी संघटना यांचेवतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे फ्लेक्स फलकाद्वारे सर्वपक्षीय नागरिकांना अवाहन करण्यात आले आहे.या रास्तारोको मधे माळी कामगार संघटना यांचाही सहभाग असणार आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!