ताज्या घडामोडी

पार्थ पवार फाऊंडेशनच्या सौजन्याने पवन मावळात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

Spread the love

पवनमावळ : पार्थ पवार फाऊंडेशन यांच्या सौजन्याने आमदार सुनिलआण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली
पै. सचिनभाऊ घोटकुले यांच्या सहकार्याने पवन मावळ विभागात मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबीराच्या पहिल्या टप्प्यातील आढले बुद्रुक येथे तपासणी शिबीर झाले.त्या मधील 10 लोकांची आज मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडली.आज त्यांना घरी सुखरूप सोडण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!