ताज्या घडामोडी

तळेगाव दाभाडे येथील ७ व्या दिवसाचे गणेश विसर्जन..

Spread the love

आवाज न्यूज:  तळेगाव दाभाडे ६ सप्टेंबर.

तळेगाव दाभाडे येथील सातव्या दिवसाचे गणेश विसर्जन आनंदाच्या वातावरणात भक्तीमय वातावरणात गाव तलाव येथे संपन्न झाला.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांच्या संकल्पनेतून गाव तळे या परिसरातील मूर्तिदान संकलन केंद्र येथील नागरिकांनी केलेली गर्दी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मूर्ती दान करण्यास भर दिला.

तसेच तलावामध्ये गणेश विसर्जन देखील करण्यात आले ,मावळ तालुका मच्छीमार संघटनेच्या वतीने विसर्जन करिता होडी ठेवण्यात आली होती.

गणेश मूर्ती विसर्जन  करण्यास आलेले कुटुंबा सहित आलेले भक्तजन आनंदमय वातावरणात गणेश विसर्जन  करत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!