ताज्या घडामोडी

तळेगाव दाभाडे युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी हर्षद सुनिल पवार यांची निवड. 

Spread the love

 तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी हर्षद सुनिल पवार यांची निवड.                                        मावळचे   राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सातकर यांच्या हस्ते हर्षद पवार यांना निवडीचे पत्र देण्यात आले।    हर्षद सुनिल पवार यांची निवड झाल्याबद्दल, मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्याहस्ते वडगाव मावळ येथील पक्ष कार्यालयात सत्कार करण्यात आला.  त्यावेळी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,  मा.सभापती विठ्ठलराव शिंदे, देवा गायकवाड, दत्तात्रय पडवळ    मा. नगरसेवक  अरुण माने, मा शि. मं. सभापती विशाल पवार, बापु कदम,राजेश करंडे, सत्यजित चौधरी,  आकाश पवार,  योगेश चौधरी, प्रसाद पवार, स्वप्नील शिळीमकर,  संदीप चव्हाण, उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!