आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष राहुल गौतम चव्हाण “महाराष्ट्र आयडॉल 2024” पुरस्काराने सन्मानित…..!

Spread the love

पुणे:- येथील राजर्षी शाहू प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य तथा दक्ष मराठी पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने देण्यात येणारा”महाराष्ट्र आयडाॅल 2024″ह्या पुरस्काराने वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष श्री.राहुल गौतम चव्हाण यांना मराठी अभिनेत्री शिवानी नाईक(अप्पी आमची कलेक्टर फेम झीमराठी) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

,त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!