ताज्या घडामोडी

वडगाव येथे बुद्धपौर्णीमा निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या

Spread the love

वडगाव येथे बुद्धपौर्णीमा निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या, या प्रसंगी नगरसेवक चंद्रजित वाघमारे, वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष प्रविण ढोरे, वडगाव शहर भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अनंता कुडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल कार्याध्यक्ष अतुल राऊत, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेल उपाध्यक्ष आफताब सय्यद, मा. उपसरपंच विशाल वहिले, युवा नेते किरण ओव्हाळ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!