आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकङून पुरस्कारांची घोषणा; महादेव कोगनुरे यांना,” उद्योजकता ” पुरस्कार जाहीर.*

Spread the love

सोलापूर:- समर्पण, चिकाटी आणि सकारात्मक प्रभाव पाडण्याची आवड असलेल्या महादेव कोगनुरें यांच्या उल्लेखनीय प्रवासाची व्याख्या करते.सागर सिमेंट चे महाराष्ट्र व्यवस्थापक व एम के फाऊंडेशन चे संस्थापक-अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी समाजातील उपेक्षित आणि वंचिताचे जीवनमान उंचावण्याचे उत्कृष्ट कार्य असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने,” उद्योजकता ” या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.हा सन्मान सोहळा दिनांक ४ ङिसेबंर रोजी हाॅटेल सिटी पार्क येथे होणार असून हा पुरस्कार प्रदान सोहळा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.यावेळी महादेव कोगनुरे यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!