भोंडल्याची गाणी .गरबा.फुगडीखेळत श्री डोळसनाथ महाराज मंदीर ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सव,आनंद साजरा केला…
भोंडल्याची गाणी .गरबा.फुगडीखेळत श्री डोळसनाथ महाराज मंदीर ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सव,आनंद साजरा केला…
आवाज न्यूज: तळेगांव दाभाडे, २ ऑक्टोबर
ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदीर ट्रस्टच्या वतीने साजरा होत असलेल्यादेवीचे नवरात्र उत्सवात तळेगाव दाभाडे शिक्षण मंडळाच्या शाळा क्र 4 सरसेनापती उमाबाई दाभाडे शाळेच्या 110 विद्यार्थिनीनी व खालील शिक्षक सहभागी झाले.

त्यात सर्वानी भोंडल्याची गाणी .गरबा.फुगडीखेळत आनंद साजरा केला.त्यातश्री संजय चांदेसर, सौ विजया दांगटमैडम.
सौ रुकसाना पटेल,सौप्रीती पारेकर ,सौ धनश्री चौधरी.सागर साबळे.ई शिक्षक वर्ग सहभागी झाला.

रोज दु 4.00वा. महिलांचे जप.स्तोत्र पठण.जोगवा.गाणी .5 ते6.00भजन व हरिपाठ .
8 ते 8.30 आरती समस्त भाविक भक्तांच्या उपस्थितीत होते.दिनांक गुरुवार 29 सप्टेंबर 22रोजी “नवचंडी याग “सकाळी 10 ते 4.00 पर्यंत करण्यात आला.



