पवना धरणातील गाळ (माती) काढण्या संदर्भात, खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी केल्या सूचना.
पवना धरणातील गाळ काढल्याने पाणी साठ्यात होणार वाढ .खासदार श्रीरंग आप्पा बारणे.
पाऊस चालु होण्याआधी पवना धरणातील जास्तीत जास्त गाळ (माती) काढण्या संदर्भात, खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी केल्या सूचना.
पवनानगर मावळ: पवना धरणावर खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी गाळ (माती)काढण्या संदर्भात, ,धरणातील किती गाळ काढला ,काम कसे चालू आहे, या बाबत प्रत्यक्ष जाउन पाहणी केली ,गावाकऱ्यांशी कामाबद्दल चर्चा केली ,jcb चालक तसेंच डंपर चालकांना पाऊस चालु होण्याआधी जास्तीत जास्त गाळ काढण्याच्या योग्य त्या सूचना दिल्या, गाळ काढल्यावर पाणी साठा वाढणार असल्याने बारणे यांनी समाधान व्यक्त केले. पवना पाठबंधारे विभाग तसेच तहसील मावळ यांनी ही प्रशासकीय मदत केल्या बद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी तालुका प्रमुख राजेश खांड भोर उपतालुका प्रमुख, अमित कुंभार ,मदन शेडगे,विभाग प्रमुख उमेश दहिभाते , राम सावन्त, तळेगाव शहर प्रमुख दत्ता भेगडे,अमोल पाटील किशोर शिर्के, अनिल भालेराव अतुल केंडे,शक्ती जव्हेरी,तानाजी लायगुडे,विकास कालेकर, सरपंच नारायण बोडके,पप्पू कडू,खंडू कालेकर ,सुरेश गुप्ता सनी मोहिते,उमेश् ठाकर ,पोलीस पाटील खीरे, उपस्थित होते.



