आपला जिल्हा

खा बजरंग बप्पा सोनवणे यांच्यासह आजी-माजी भावी आमदार अंबाजोगाई दर्शन न्यूज चैनल च्या वर्धापन सोहळ्यास उपस्थित राहणार – सतीश मोरे

आपल्या मातीचे भूषण अंबाजोगाई दर्शन न्युज चॅनल शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील चालू घडामोडी चा ताजा आलेख सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो दर्शकांचे नंबर वन पसंतीचे बनले आहे नुकत्याच झालेल्या गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपारिक उखाणा स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेचे बक्षीस वितरण व मान्यवराचा सत्कार, अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनल चा 24 वा वर्धापन दिनांक 29 रोजी रविवारी सकाळी 11 वाजता बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कक्ष नगरपरिषद कार्यालयाजवळ अंबाजोगाई या ठिकाणी बीड जिल्ह्याचे खासदार श्री बजरंग बप्पा सोनवणे यांच्यासह केज, परळी विधानसभा मतदार संघातील आजी-माजी भावी आमदार यांना निमंत्रित केले असून आपणही या सोहळ्याला मोठ्या संख्येत उपस्थित राहावे तसेच वर्धापन दिनानिमित्त दर्जेदार विशेषांक प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे गेल्या वर्षाचा प्रवास आपल्या साक्षीने आम्ही पूर्ण करून 24 व्या वर्षात पदार्पण करत आहोत आपणास या चॅनल चा प्रवास कसा वाटतो अशी बोलकी प्रतिक्रिया आम्हाला पाठवा अथवा आपले काही अनुभव पाठवा तसेच वर्धापन सोहळ्यानिमित्त निघणाऱ्या विशेषण अंकासाठी आपली अथवा आपल्या संस्थेची माहिती व जाहिरात देऊन आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा* *आपला स्नेही* *सतीश मोरे* *अंबाजोगाई दर्शन न्युज चॅनल* 9422244170 9175508800

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!