आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोलापूरात आयपीएस शहीद अशोक कामटे जयंती निमित्त अभिवादन…..!

Spread the love

सोलापूर :-शहीद अशोक कामटे विचारमंच तर्फे  अशोक कामटे यांच्या 68 व्या जयंती निम्मित कामटे विचारमंच चे सल्लागार राजू हौशेट्टी यांच्या हस्ते  अशोक कामटे याच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी शहीद अशोक कामटे विचारमंच अध्यक्ष योगेश कुंदूर, शिवबा सामाजिक संस्था निरंजन बोध्दूल, ओम साई प्रतिष्ठान चे रुपेश करपेकर, युवा नेता विवेक फुटाणे, प्रसंगी बोलताना निरंजन बोद्धूल म्हणाले की शहीद अशोक कामटे विचारमंच मुळे शाहिद अशोक कामटे यांचे कार्य नेहमी सोलापूरकरांना प्रेरणादायी ठरते शहीद अशोक कामटे कायम सोलापूरकरांच्या हदयात राहतील. या प्रसंगी मनोज मलकुनाईक, गिरीष विजापूरे . सतीश माणेकर, मल्लू नलोगल, राजू पालकर, कुणाल चवरे. अप्पा पतंगे, विकास कुंदूर, प्रदिप पतंगे, शशीकांत जवळकर, संजय बेंबळगी, राजेश माने, ज्ञानेश्वर बिराजदार, अशोक तेलकर, राजू कलशेट्टी .आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कामटे जयंती करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!