सर्व प्रकारच्या मानसिक आजारासाठी सेल्फ- हिप्नॉटिझम ट्रेनिंग कोर्स सुरू….!
संपर्क डॉ.रविंद्र सोरटे (Hypnotist)* *9890902086* *9890072086*

* मित्रानो,नमस्कार मी संमोहन उपचार तज्ञ डॉ.रविंद्र सोरटे* सोलापूर…
*गेली 35 वर्षापासून संमोहन उपचार आणि स्व – संमोहन ( सेल्फ- हिप्नॉटिझम ) शिकवत असून त्याचे फायदे पुढील प्रमाणे*…
*स्मरणशक्ती, एकाग्रता, आत्मविश्वास,मनोबल, महत्त्वकांक्षा,सकारात्मक विचार, करणे,*..
*त्यामुळे जीवनात व्यवसाय उद्योगात,नोकरीत, परीक्षेत यशस्वी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी स्व-संमोहन हे एक रामबाण औषध किंवा यशाची गुरुकिल्ली आहे*..
2) *तसेच खेळाडू, कलाकार व इतर सर्व क्षेत्रात कार्यक्षमता एकाग्रता वाढविण्यासाठी संमोहनाचा उपयोग होतो*.
3) *निद्रानाश व लैंगिक समस्या यावरही उपयोग होतो*.
4) *काही मानसिक सवयी जसे दडपणाने येणारा तोतरेपणा ‘झोपेत बोलणे’ निद्रानाश ‘वाईट स्वप्न पडणे’ हस्तकंप’ दारूचे व्यसन’ सिगरेट,तंबाखूचे व्यसन, यावर संमोहनाचा वापर होतो*..
4) *दीर्घकालीन ताण-तणाव तसेच यामुळे शरीरात निर्माण होणारे मनो शारीरिक आजार उदा- हृदयविकार, रक्तदाब,मधुमेह, अल्सर,दमा, अर्धशिशी,डोकेदुखी स्नायूंचे दुखणे एलर्जी बद्धकोष्ट सवयीचा गर्भपात.. यावर बऱ्याचदा ताणामुळे परिणाम होत असतो हिप्नॉटिझमने हा ताण कमी करून आजारपणात बऱ्यापैकी रिझल्ट मिळतो* 
.*खाजगी संस्था, ऑफिसेस, कार्पोरेट विभाग, शासकीय कार्यालये शिक्षकांसाठी, , खेळाडूंसाठी कलाकारांसाठी. सर्वांसाठी सेल्फ हिप्नॉटिझमचा अर्थात Self hypnosis कार्यशाळा आयोजित करण्यात येतात*. *
*तसेच दुसऱ्यावर संमोहन उपचार तसेच संमोहन करणे गॅरंटीपूर्वक शिकवण्यासाठी पूर्ण संमोहनाच्या वेगळ्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात*..*हिप्नॉटिझमचा*
*संपूर्ण कोर्सचे प्रशिक्षण दिले जाते*
*अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा.* *डॉ.रविंद्र सोरटे (Hypnotist)* *9890902086* *9890072086*