आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

* युवकास केलेल्या मारहाण प्रकारामुळे आज अक्कलकोट स्वयंस्फूर्तीने बंद.*

Spread the love

अक्कलकोट:-(प्रा.राजशेखर पवार ) दोन दिवसांपूर्वी एका युवकाला अज्ञात व्यक्तींनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट शहरातील सर्व जाती धर्माच्या व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून शांततामय रीतीने आज अक्कलकोट बंद यशस्वी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!