ताज्या घडामोडी

राजेंद्र बाळासाहेब शेळके यांचे निधन

Spread the love

तळेगाव : तळेगाव येथील राजेंद्र बाळासाहेब शेळके यांचे  आज पहाटे  वयाच्या 57 व्या वर्षी  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

तळेगाव स्टेशन परिसरातील म्हाळसकरवाडी येथे ते वास्तव्यास होते. राजेंद्र शेळके यांचा मंडप व्यवसाय होता. त्यांच्या पत्नी तळेगाव नगरपरिषदेच्या विद्यमान नगरसेविका आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांचे ते चुलते होत.

त्यांच्या आकस्मिक निधनाने नातेवाईक व परिसरामधील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!